फुलतील मकरंद तू,
मधातिल गोडवा तू,
तुझ्या आठवणींनी बहरले आयुष्य,
त्या आयुष्यातील प्रत्येक आठवणीत तू....!
ही तर फ़क्त तुझ्या,
आणि माझ्या क्षणाची कहानी,
तुझ्या माझ्यातले क्षण,
हीच तर माझ्या आयुष्यातील
सुखद साठवण.......................!
Friday, September 4, 2009
वाट तुझी पाउल माझ.....!
वाट तुझी पाउल माझ
सोबत माझ्या येशील का ??
चित्र तुझ रंग माझा
प्रेमात माझ्या रंगशील का....
तुझ्याबरो़बर जगायच झाल,
तर आयुष्य फार मोठ असाव पण...
जर तुझ्याशिवाय जगायच तर ते,
एक क्षणाचाही नसाव....
सोबत माझ्या येशील का ??
चित्र तुझ रंग माझा
प्रेमात माझ्या रंगशील का....
तुझ्याबरो़बर जगायच झाल,
तर आयुष्य फार मोठ असाव पण...
जर तुझ्याशिवाय जगायच तर ते,
एक क्षणाचाही नसाव....
अश्रु फ़क्त नयनात असतात,
अश्रु फ़क्त नयनात नसतात,
ते शब्दात सुध्दा असतात
ते नयनात पहायचे नसतात
तर मनानेच जाण्याचे असतात
माझ्या अश्रुना तुझ्या समोर यायच नसत
कारन त्याना तुला सतत हसतच ठेवायच असत ....
ते शब्दात सुध्दा असतात
ते नयनात पहायचे नसतात
तर मनानेच जाण्याचे असतात
माझ्या अश्रुना तुझ्या समोर यायच नसत
कारन त्याना तुला सतत हसतच ठेवायच असत ....
तुझे सुख नको मला तुझे दुःख दे
तुझे सुख नको मला तुझे दुःख दे
दिली नाहीस साथ तरी तुझी आठवण दे
हव्यास नाही मला तुझी आहे आस
माझे मलाच भासवु दे
ओळख नको देऊ मला परी
नजरेत तुझ्या प्रतिबिंब साठवू दे
देऊ नकोस फूल मला पण
फूलाचा सुगंध मज जाणवू दे
मिलन होणार नसेल आपले तरी
मिलानाचे स्वप्न मला पाहू दे
नको करूस प्रेम माझ्यावर तू
तरीही तुझ्यावर प्रेम करण्याचा हक्क तरी मला दे...
दिली नाहीस साथ तरी तुझी आठवण दे
हव्यास नाही मला तुझी आहे आस
माझे मलाच भासवु दे
ओळख नको देऊ मला परी
नजरेत तुझ्या प्रतिबिंब साठवू दे
देऊ नकोस फूल मला पण
फूलाचा सुगंध मज जाणवू दे
मिलन होणार नसेल आपले तरी
मिलानाचे स्वप्न मला पाहू दे
नको करूस प्रेम माझ्यावर तू
तरीही तुझ्यावर प्रेम करण्याचा हक्क तरी मला दे...
Subscribe to:
Posts (Atom)